गेल्या चार दिवसांपासून अमेरिकेतील मंदीची चर्चा सुरु आहे
अमेरिकेची मंदी म्हणजे भारताला संधि असती तर खुप बरे झाले असते
पण अमेरिकेतील मंदी हा भारताला धोका आहे हे लक्षात घेतले पाहिजे
तिन वर्षांपूर्वी जेव्हा अमेरिकेत अशीच मंदी आली होती त्याचे भयानक परिणाम भारताला भोगावे लागले होते
हे परिणाम फक्त आर्थिक परिणाम नाहीत किंवा भारतीय तरुण उमेद्वाराना बेकरिची जाल सोसवी लागली याबद्दल मी नाही बोलत , तर त्यापेक्षा भयानक संकट अमेरिकेच्या मन्दिने भोगावे लगते हे आहे
आज जी मंदी अमेरिकेत आली आहे त्या मंदीच्या काळात अमेरिकेला चीन या देशाने मदतीचा हाथ देऊ केला आहे चीन आणि अमेरिका हे भिन्न विचाराचे देश आहेत तरीही चीन अमेरिकेला कर्जाऊ रक्कम मदत म्हणून देत आहे हा भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे
आज चीनला महासत्त्तेच्या स्पर्धेत ब्रिक देशात फक्त भारताच रोखू शकतो पण या भारताला रोखाताना अमेरिकेवर उपकाराचे ओझे भारताला शह देण्याची संधि प्राप्त झाली आहे
भारताला आर्थिक दृष्टया मागे ढकलने चीन आणि अमेरिकेचे टार्गेट आहे
अमेरिकेची महत्वाची इंडस्ट्री आहे ती म्हणजे शस्त्रास्त्र इंडस्ट्री लाधावु विमाने , क्षेपनास्त्रे विकून अमेरिका आपली अर्थ व्यवस्था सुधारू शकते त्यासाठी अमेरिकेला आता शस्त्र खरेदी करणारे देश हवे आहेत
त्यासाठी एशिया खंडात युद्ध होने अमेरिकेला गरजेचे वाटते अर्थात हे युद्ध भारत आणि पाकिस्तान यांच्यात व्हावा हा उद्देश आहे या
या युद्धाच्या कारना साथी एखादा दहशतवादी हल्ला भारतावर होने अमेरिकेला आवश्यक वाटणार
२६/११ च्या हल्ल्याच्या वेळी अशीच परिस्थिति होती तिन वर्षा पूर्वीची मंदी अमेरिकेने २६/११ च्या हल्ल्यामुले सावरली
म्हनुनच अमेरिकेतील मंदी म्हणजे भारत या देशावर भावी कालातिल दहशतवादी हल्ल्याचे सूचक आहे