शिक्षणमंत्री श्री राजेंद्र दर्डा यांच्याच मतदार संघात दहावी बारावी परिक्षेच्या उत्तरपत्रिकांची जहालेली हेल्सांड पाहून खुप वाईट वाटले
ज्या मुलांच्या या उत्तरपत्रिका आहेत त्यांचे भविष्य काय असा प्रश्न कोणाही सामान्य माणसाला पडल्याशिवाय राहणार नाही
शितावारून भाताची परीक्षा
संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र यावरून स्पष्ट जहाले आहे
नक्की कसा निकाल लागत असेल याबाबत चिंता व्यक्त कराविशी वाटते
शिक्षण मंडलांची संख्या वाधवुन साध्य काहीच ज्हलेले नाही
पहिली ते आठवी विद्यार्थी नापास न करता तसेच पुढे धकलन्याचानिर्णय यावर्षी घेतला
त्या मुलांचे काहीच भविष्य आज नाही
तसा निर्णय न घेता उत्तरपत्रिकांची अशी दशा करून या मुलानाही पास केले जाइल
पण ते स्पर्धेत टिकू शकतील का
नवी आव्हाने पेलताना आपली नक्की गुणवत्ता समजायला नको का
पण आशा कारभारने कशी आपण महासत्तेची स्वप्ने पाहणार
No comments:
Post a Comment